Water detector app: शेतात बोर विहिर घ्यायची असेल तर असे चेक करा पाणी 100 टक्के पाणी दाखवणारी टेकनिक

Water detector app: महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त शेती करणारे नागरिक आहेत. यामागे कारण असे आहे की महाराष्ट्रामध्ये जमीन ही शेती करणे योग्य आहे. महाराष्ट्र सारखी इतर कोणत्याही भागांमध्ये अधिक चांगली जमीन नाही. यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व नागरी शेतीकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.त्याचबरोबर शेतकऱ्याला जर आपल्या शेतात पीक चांगले पीकवायचे म्हटल्यावर पाणी आवश्यक असते. 

शेतकऱ्याला जर शेती करायची म्हटल्यावर पाण्याची अतिशय गरज असते. परंतु,आता सर्वांच्याच विहिरीला पाणी लागणार.कारण आता तुमच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करून तुम्ही पाहू शकता की तुम्ही जी विहीर खोदतात त्या त्या ठिकाणी विहिरीला पाणी लागेल का नाही? या कारणामुळे सर्वच शेतकऱ्यांचा खूप फायदा होणार आहे.Water detector app

👇👇👇👇👇👇👇

शेतात बोर किंवा विहीर घ्यायची असेल तर असे चेक करा पाणी 100 पाणी लागणार

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर विहीर किंवा बोर घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचा विहिरीला किंवा बोरला पाणी लागणार की नाही हे एका मिनिटात तपासू शकता. या ॲपच्या मदतीने तुमच्या विहिरीला किंवा बोरला भरघोस पाणी लागेल.

एखादा व्यक्ती सहज विहीर घेतो किंवा बोर घेतो. त्याला देखील पाणी लागते त्यामागील कारण असे असते.की, त्याने कोठे पाणी असेल याचा अभ्यास केलेला असतो, म्हणजेच तो विचार करतो की आपल्या शेतातील पाणी कुठे जास्त मूर्ते मग ज्या ठिकाणी जास्त पाणी मूर्ते त्या ठिकाणी आपण बोर किंवा विहीर घेतल्यावर आपल्याला पाणी लागेल असे त्याला वाटते आणि तो लगेचच खोदकाम काम चालू करतो. परंतु आता अंदाजे विहिरी किंवा बोर घेण्याची गरज नाही. आता याद्वारे आपण कुठे पाणी आहे ते पाहू शकता.Water detector app

👇👇👇👇👇👇👇

शेतात बोर किंवा विहीर घ्यायची असेल तर असे चेक करा पाणी 100 पाणी लागणार

Leave a Comment

error: Content is protected !!