Voter ID card apply online: नवीन मतदान कार्ड ऑनलाइन काढा आपल्या मोबाईलवर फ्री मध्ये फक्त 5 मिनिटात

Voter ID Card Apply Online: तुम्ही सुद्धा मतदान कार्ड काढलेले नसेल तर काळजी करू नका आता तुम्ही ऑनलाइन मतदान कार्ड आपल्या मोबाइलवरून काढू शकता. कारण भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे या अभियानाअंतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. यामुळे आपण आता घरबसल्या कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ घेऊ शकतो.

मतदान कार्ड काढण्यासाठी

👇👇👇👇👇

👉👉👉इथे क्लिक करा👈👈👈

मतदान ओळखपत्र हे आपल्याला निवडणुकीत मतदान करण्यासाठी खूप आवश्‍यक असते. परंतु हे ओळखपत्र आपण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर काढू शकतो. म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झालेले सर्व भारतीय नागरिक मतदान ओळखपत्र काढण्यासाठी New Voter ID Card Apply Online अर्ज करू शकतात. हे मतदान कार्ड काढण्यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे या पोर्टल द्वारे सर्व भारतीय नागरिक मतदान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.Voter ID card apply online

मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) बँक पासबुक (Bank passbook)

3) मोबाईल नंबर (Mobile number)

4) वाहन चालविण्याचा पुरावा

5) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

6) पण त्यासाठी पुरावा

7) अर्जदार हा भाताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

8) हायस्कूल मार्केट

9) अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

मतदान कार्ड काढण्यासाठी

👇👇👇👇👇

👉👉👉इथे क्लिक करा👈👈👈

New Voter ID card apply online नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. ती अधिकृत वेबसाईट आम्ही खालील लिंक वर दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. 

नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. ती अधिकृत वेबसाईट आम्ही खालील लिंक वर दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. Voter ID card apply online

मतदान कार्ड काढण्यासाठी

👇👇👇👇👇

👉👉👉इथे क्लिक करा👈👈👈

Leave a Comment

error: Content is protected !!