Transformer DP Yojana : शेतात डीपी पोल असेल तर 5 हजार रुपये पगार सुरू! आजच ऑनलाईन अर्ज करा

Transformer DP Yojana: नमस्कार  शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतांमध्ये विजेचा खांब किंवा डीपी असेल तर तुम्हाला शासनाकडून दरमहा 2 हजार ते 5 हजार रुपये भरपाई भाडं मिळणार आहे. परंतु, हे भाडे मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यामुळे तुम्हाला देखील दरमहा 2 हजार ते 5 हजार रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विज कायदा 2003 कलम 57 नुसार मित्रांनो तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला दरमहा 2 हजार ते 5 हजार रुपये भरपाई भाडं मिळते. कारण कायद्यानुसार शेतकऱ्यांना पोलचे किंवा डीपीचे भाडे मिळाले पाहिजे असे स्पष्ट कळत आहे. परंतु वीज कंपन्यांकडून शेतकऱ्यांना ते भाडं दिले जात नाही. परंतु वीज कायद्यानुसार शेतकऱ्यांना हे भाडे मिळालेच पाहिजे.Transformer DP Yojana

नवीन वीज कनेक्शन करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्याला एका महिन्याच्या आत वीज कनेक्शन मिळाले पाहिजे. परंतु वीज कंपन्यांकडून अशी सुविधा शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे कायद्यानुसार कंपनीनेजर शेतकऱ्याला एका महिन्याच्या आत नवीन कनेक्शन जोडून दिले नाही तर प्रति आठवडा वीज कंपनीकडून शेतकऱ्यांना 100 रुपये देण्यात यावेत असा देखील कायदा आहे.

👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर मित्रांनो, शॉर्टसर्किटमुळे होणारे नुकसान, जनावरांचे होणारे मृत्यू किंवा कोणतीही जीवित हानी झाल्यास याची भरपाई देण्याची कायद्यात तरतूद आहे. परंतु याचा पाठपुरावा डा कोणी करत नसल्याने. या योजनेचा लाभ कोणत्याही शेतकऱ्यांना भेटत नाही.Transformer DP Yojana

Leave a Comment

error: Content is protected !!