Steel Price Today: लोखंडाचे व सिमेंटचे दर आले अर्ध्यावर, लगेच पहा आजचे नवीन दर

Steel Price Today: लोखंडाचे व सिमेंटचे दर खालीलप्रमाणे दिलेले आहेत

मित्रांनो, 2022 नोव्हेंबर च्या सुरुवातीलाच लोखंडाचे दर हे 20 हजार रुपयांनी कमी होऊन प्रतिटन 65 हजार रुपये इतके झाले आहे. सुरुवातीला लोखंडाचे दर हे 85 हजार रुपये होते. मात्र आता तेच लोखंडाचे दर 65 हजार रुपये झाले आहे.

त्याचबरोबर सिमेंटच्या घरात देखील मोठी घसरण झाली आहे. सिमेंटच्या 50 किलोग्राम गोणी ही 500 रुपयाला होती. परंतु आता बाजारात तीच गोणी 400 रुपयांना मिळणार आहे.Steel Price Today

error: Content is protected !!