Pm kusum solar या शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजनाचे पेमेंट ऑप्शन आले लगेच पेमेंट करा

Pm kusum solar: नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच आहे की अनुदानावर कुसुम सोलार पंप मिळतात त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर काही शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचे ऑप्शन आलेला आहे ते कसे चेक करावे त्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे ती माहिती पाहून आपण आपले स्टेटस चेक करू शकता.

👇👇👇👇

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी येथे क्लिक करा 

 अनेक शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत त्यांनी लवकरात लवकर पेमेंट करून घ्यावे पेमेंट करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन सुद्धा आपण पेमेंट करू शकतात साइटवर जास्त लोड होत असल्यामुळे साईट लवकर ओपन होतं नाही. लिंक ओपन नाही झाल्यावर तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करू शकता.Pm kusum solar

Pm kusum solar शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असतील त्यामध्ये लेत प्रधानमंत्री कुसुं सोलार योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वर पंप लावण्यासाठी अनुदान मिळते देशांमधील वाढते प्रदूषण पाहता सरकार स्वर ऊर्जा क्षेत्र साठी प्रोत्साहन देताना दिसत आहे. पीएम कुसुं सोलार योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आलेली आहे तसेच त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवले आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.

👇👇👇👇

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी येथे क्लिक करा 

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पेमेंट करू शकता आणि त्यासोबत आपण केलेल्या अर्जाचे  स्टेटस सुद्धा पाहू शकता जर आपल्याला मेसेज आला असेल की पेमेंट करावे लागणार तर आपण वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर पेमेंट करून घेणे त्यानंतर आपल्याला सौरपंप मिळतील. जर आपल्याला मेसेज आले नसतील तर आपण सुद्धा आपले स्टेटस चेक करू शकता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Pm kusum solar

Leave a Comment

error: Content is protected !!