Pik Vima yadi: गाव-निहाय पिक विमा याद्या जाहीर! येथे पहा तुमच्या गावाची PDF यादी

Pik Vima yadi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, `राजेश डीजे’ या पोर्टलवर तुमचे अगदी मनापासून मी स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो आपण या बातमीत महाराष्ट्रातील पिक विमा यादी पाहणार आहोत. ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2022 मध्ये कोणत्याही हंगामातील शेती पिकाचा पिक विमा काढलेला असेल त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा क्लेम केला असेल अशा शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. ही बातमी म्हणजे सरकारकडून पिक विमा लाभार्थी याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पिक विमा लाभार्थी याद्या पाहण्यासाठी तुम्ही बातमीच्या सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. महाराष्ट्र राज्यातील पिक विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने आता पिक विमा यादी उपलब्ध करून दिले आहे. पिक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.Pik Vima yadi

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून पहा गावानुसार पिक विमा याद्या

कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो पिक विमा??

ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या पिकाचे जास्त पावसामुळे, किडीमुळे किंवा वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी जर शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे पिक विमा ॲप वरून नुकसान भरपाईचा दावा केला तर त्या शेतकऱ्याला पिक विमा मिळतो.

महाराष्ट्र सरकारने पिक विमा हा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात पिक विमा जमा होत आहे. त्याचबरोबर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या या देखील प्रसिद्ध केल्या जात आहेत.Pik Vima yadi

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून पहा गावानुसार पिक विमा याद्या

Leave a Comment

error: Content is protected !!