Onion Price Today: कांदा बाजार भावात वाढ…! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव

Onion Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तसेच महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची नेमकी आवक आणि विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळालेला किमान भाव, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण भाव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

👇👇👇👇👇

आजचे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या आठवड्यात राज्यात कांद्याचे भाव थोड्या प्रमाणात वाढलेले आपण पाहिले आणि त्याच पार्श्वभूमीवर आजही आपण कांद्याच्या भावात थोडीशी वाढ होताना पाहत आहोत. आणि आज कांद्याचे भाव 500 ते 1500 च्या आसपास दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!