News: अबब..! म्हशीने दिला अशा रेडकाला जन्म की तुम्हालाही वाटेल असे होऊच शकत नाही? परंतु हे सत्य आहे.

News: नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर भयानक वायरल होतोय हा व्हिडीओ! या व्हिडीओत असं काय आहे की हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे. व्हिडिओ तर खरा आहे मात्र असे होऊ शकते की नाही असा प्रश्न सर्वांनाच वाटेल कारण आपण पाहतो की सामान्यपणे म्हशीचा कलर हा काळा असतो. 

त्याचबरोबर काळ्या म्हैस चे रेडकू हे काळेच जन्माला येते मात्र पालघर जिल्ह्यातील टाकवहाल गावातील म्हैस ने कमालच केली ही कमल पाहुन सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. एका म्हैस ने पांढराशुभ्र रेडकाला जन्म दिला आहे. यार रेडकाला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली आहे.News

सामान्यपणे काळ्या म्हैस चे रेडकू काळेच असते. पण टाकवहाल गावातील राहणारे समीर पटेल यांच्या काळ्याकुट्ट म्हैस ने पांढरेशुभ्र रेडकू जन्माला घातल आहे. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरोखर घडले आहे. या पांढरशुभ्र रेडकू आणि म्हैस यांचा व्हिडिओ देखील आता खूपच वायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

टाकवहाल गावातील रहिवासी समीर पटेल यांचा शेती शेती पूरक दुधाचा व्यवसाय असतो. समीर पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून दूध व्यवसाय करत असल्याची माहिती आपल्या समोर आली आहे. त्याचप्रमाणे ते म्हणाले की त्यांच्या जीवनातील असा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे की काळ्याकुट्ट म्हैस ने पांढराशुभ्र रेडकाला जन्म दिला आहे.News

👇👇👇👇👇👇👇👇

काळ्याकुट्ट म्हैस ने दिला पांढर्‍याशुभ्र रेडकाला जन्म येथे पहा वायरल व्हिडिओ

Leave a Comment

error: Content is protected !!