Loan waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 700 कोटी रुपये मंजूर; यादीत तुमचे नाव पहा

Loan waiver: मुंबई राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्य शासनाकडून शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमित शेती कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ देण्याची घोषणा केली होती.Loan waiver

👇👇👇👇👇👇👇

कर्जमुक्ती शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीच्या पीक कर्जाची पूर्ण परतफेड केली त्यांना हा लाभ दिला जातो. यासाठी राज्याच्या तिजोरीवर 4,700 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

यापूर्वी, यापैकी 2,350 कोटी रुपये 16 सप्टेंबर 2022 रोजी वितरित करण्यात आले होते. तर 18 ऑक्टोबर 2022 रोजी 650 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

आता 700 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा अर्थ राज्य सरकारने आतापर्यंत 3700 कोटी रुपये वितरित केले आहेत. आता एक हजार कोटी रुपये वितरित व्हायचे आहेत.Loan waiver

👇👇👇👇👇👇👇

कर्जमुक्ती शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!