Land records: वडिलोपार्जित जमीन नावावर करा फक्त 100 रुपयांमध्ये सरकारचा नवीन जीआर

Land records: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर कशी करायची तेही कमी किमतीत. सरकारने आता नवीन पद्धत सुरू केली आहे त्यामुळे तुम्ही शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी पत्र तयार करता येणार आहे. शासनाने नवीन जीआर नुसार परिपत्रक काढण्याचा निर्णय घेतला आहे.

👇👇👇👇👇👇

शासनाचे नवीन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारने परिपत्रकामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहे. वाटणी पत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये शेताची वाटणी करण्यासाठी सुविधा निघाली आहे. शेतकऱ्यांना जमीन वाटणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे भरावे लागत नाही. महाराष्ट्र सरकार मार्फत काही आदेशानुसार परिपत्रक काढण्यात आले आहे.Land records

हिंदू कुटुंबामध्ये ही कुटुंब पद्धतीनुसार आईच्या किंवा वडिलांच्या नावावर असलेली जमीन आपल्या मुला-मुलींच्या नावावर करण्यासाठी पत्र तयार करणे. महाराष्ट्र महसूल अभियान अधिनियमितुसार तहसीलदारांना शेतजमिनी संबंधित अधिकार देण्यात आले आहे.

👇👇👇👇👇👇

शासनाचे नवीन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाने तहसीलदार यांना महसूल अभियान कलम 80 नुसार ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्याला जर जमीन नावावर करायचे असेल तर त्यासाठी वाटणी पत्र काढावे लागेल आणि त्यासाठी शंभर रुपये लागतील अशी सूचना दिली आहे.आणि त्यांची जमीन लवकरच नावावर होईल. नागरिकांना या नवीन निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.

👇👇👇👇👇👇

शासनाचे नवीन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!