Kanda Chal Yojna: कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाइन अर्ज सुरू तात्काळ आपला अर्ज करा

Kanda Chal Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज सर्व कांदा उत्पादक शेतक-यांसाठी खूपच महत्वाची बातमी देऊन आला होता. ही बातमी वाचून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच लाभ मिळेल.

सध्या सरकार नवीन नवीन योजना काढत आहे. या योजनेचा अर्ज करून शेतकरी देखील चांगल्या प्रमाणात लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत. आज आम्ही सरकारने काढलेल्या नवीन योजना ची माहिती सांगणार आहोत. तीन योजना म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना होय. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ कसा घ्यायचा त्याचबरोबर कोण कोणती कागदपत्रे लागतात अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

कांदा हा नासाडी पीक आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचे चांगले व्यवस्थापन करावे लागते. चांगले व्यवस्थापन करायचे म्हटल्यावर कांद्याला कांदा चाळ या जाळीमध्ये ठेवावे लागते. कांदा चाळ मध्ये ठेवलेला जास्त काळ टिकून राहतो आणि शेतकऱ्याला त्याकडे जास्त लक्ष ठेवायचे गरज लागत नाही. परंतु, हे कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकऱ्याला खूप पैसा लागतो.

👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇

अर्ज कसा करायचा येथे क्लिक करून पहा

यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूप आर्थिक अडचणीत येतात. सरकारच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सरकार कांदा चाळ उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना काही अनुदान देत आहे. सरकार कांदा चाळ उभारण्यासाठी किती अनुदान देते पाहूयात. 5, 10, 15, 20 आणि 25 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 35 हजार रुपये मे टन याप्रमाणे सरकार अर्थसहाय्य करत असते. याचबरोबर एका लाभार्थी शेतकऱ्याला पंचवीस मे दोन समतेच्या कमाल मर्यादा अनुदान मिळते.Kanda Chal Yojna

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मध्ये कोणकोणती पात्रता असणे आवश्यक आहे?

7/12 व कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे साठवणूक केलेले असणे आवश्यक आहे.
सहकारी विपणन संघ
शेतकरी महिला गट
नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था
शेतकऱ्यांचा गट
स्वयंसहायता गट
शेतकरी उत्पादक संघ
शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था

कांदा चाळ अनुदान आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

आधार कार्ड
जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती चा लाभार्थी असल्यास)
आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची परत
यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळी चा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र Kanda Chal Yojna

 

👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇

अर्ज कसा करायचा येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

error: Content is protected !!