Government Scheme पोखरा योजनेसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्‍त मिळणार 200 कोटींचे अनुदान लगेच पहा शासन निर्णय

Government Scheme नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला या लेखांमध्ये पोखरा योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळत आहे दोनशे कोटींचे अनुदान त्याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या या योजनेची महत्त्वाची माहिती व जीआर आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज केले होते त्यांना तसेच पात्र असलेल्या आणि अनुदान न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना 200 कोटींचा अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

शेतकरी बंधूंनो आपल्याला माहीतच असेल की तब्बल 5142 गावामध्ये सहा वर्ष कालावधी असणाऱ्या जागतिक बँकेच्या अर्थसहाय्य सुमारे चार हजार कोटी अशा अंदाजी खर्चानुसार नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. आपण पाहिले तर 17 फेब्रुवारी च्या शासन निर्णयामध्ये नाशिक जिल्ह्यामधील असलेल्या मालेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये जवळपास सर्वच गावांमध्ये 62 गावांचा समावेश असला तरी या 62 गावांना प्रकल्पामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.Government Scheme

आपण परिस्थिती पाहिली तर उर्वरित राहिलेला निधी वाटप केला जाणार का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण मध्ये वाढ करण्यात आलेली आहे हा असा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये उभा राहिला होता पोखरा योजनेमध्ये अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे कारण की शेतकरी गट तसेच कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी अर्थसहाय्य साठी बाह्य व तसेच राज्य चा एकूण 200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येईल.

👇👇👇👇👇👇👇👇👇

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा निधी त्याबाबत चार ऑक्टोंबर रोजी महत्वाचा असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या निर्णयामध्ये असे नमूद केले आहे की शेतकऱ्यांना निश्चितच अतिरिक्त दोनशे कोटींचा लाभ मिळणार आहे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचे असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये लाभ मिळू शकतो आपण खाली दिलेल्या संपूर्ण शासन निर्णय पहावा आपल्याला हा शासन निर्णय पाहिल्यानंतर निश्चितच दिलासा मिळणार आहे.Government Scheme

👇👇👇👇👇👇👇👇👇

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

Leave a Comment

error: Content is protected !!