Government scheme: आपल्या घरामध्ये 1 मुलगी असेल तर आपल्याला मिळतील 50000 रुपये

Government scheme: आज आपण एक महत्त्वपूर्ण सरकारचे योजना पाहणार आहोत. या योजने मार्फत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलीला व्यवस्थितरीत्या शिक्षण मिळावं हा हेतू आहे. यामुळे सरकार माझी कन्या भाग्यश्री या नावाने एक महत्त्वपूर्ण अशी नवीन योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत आपल्या घरामध्ये एक मुलगी असेल तर आपल्याला 50 हजार रुपये मिळू शकतात.

👇👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ही योजना सरकारने 17 ऑगस्ट 2017 पासून सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वच घरातील मुलींना लाभ मिळत असतो. आपल्या घरात एक मुलगी असेल तर आपल्याला 50 हजार रुपये मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याला जर दोन मुले असतील तर आपल्याला 50 हजार रुपयेच मिळतात. मात्र या योजनेच्या परिपूर्ण अधिसूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून लांब राहिले.Government scheme

त्याचप्रमाणे मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अटी काय आहेत, पात्रता काय आहे, या योजनेचा ऑनलाईन अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या “माझी कन्या भाग्यश्री” योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 18 वर्षापर्यंत पाहिजे.

वय 18 एक मुलगी असेल तर तिच्या घरच्यांना किंवा तिला 50 हजार रुपये भेटतील आणि जर एखाद्याला दोन मुली असतील तर त्या एका मुलीसाठी 25000 व दुसऱ्या मुलीसाठी 25000

या माझी कन्या भाग्यश्री याच्यामधून एकच उद्देश आहे. की मुलगी जन्माला आली पाहिजे ,मुलगी शिकली पाहिजे, मुलगी प्रत्येक गोष्टीत पुढे पाहिजे. आज काल आपण पाहत आहोत मुलगी म्हटलं की गर्भातच मुलीला मारलं जातं त्यामुळे सरकार नवीन योजना काढत आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या कुटुंबांना काही आर्थिक मदत मिळावी असा सरकारचा हेतू आहे.Government scheme

👇👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!