Government job: 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी,SSC मार्फत तब्बल 24,369 रिक्त पदांसाठी भरती सुरू

Government job: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये तर उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो SSC अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण आता SSC मार्फत तब्बल 24,369 जागांसाठी भरती निघाली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत.

दहावी पास उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशन सीमा सुरक्षा दल, CISF, आसाम रायफल्स अशा अनेक दलांमध्ये नोकर भरती निघाली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी तरुण उमेदवारांना आता ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे. अर्ज कसा करायचा व कोठे करायचा याची देखील माहिती आपण या बातमी पाहणार आहोत.Government job

👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

चला तर मग मित्रांनो, कोणत्या दलामध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूयात, मित्रांनो आसाम रायफल्स या दलासाठी 1697 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर BCF या दलासाठी जवळपास 10,497 पदे रिक्त आहेत,CISF या दलामध्ये 10 रिक्त जागा आहेत, CRPF या दलामध्ये तब्बल 8911 पदे रिक्त आहेत,SSB या दलामध्ये देखील 1284 पदे रिक्त आहेत,ITBP या दलामध्ये देखील 1613 पदे रिक्त आहेत, SSF या दलामध्ये जवळपास 103 पदे रिक्त आहेत त्याचबरोबर NCB या दलामध्ये 164 पदे रिक्त आहेत.

वरील सर्व पदे भरण्यासाठी आता एसएससी मार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्याचबरोबर दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. वरील सर्व पदांसाठी फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त 23 वर्षे असावे. यामध्ये पुढील प्रवर्गातील उमेदवारांना काही वर्षांची सूट मिळणार आहे. ती म्हणजे( SC/ST: 05 वर्षे सूट आहे त्याचबरोबर OBS: 03 वर्षे सूट आहे)Government job

👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!