Government job: आठवी उत्तीर्ण महिलांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आशा स्वयंसेविकाच्या पदांसाठी नोकरी सुरू लगेच करा अर्ज

Government job 2022: या पद भरतीसाठी पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करताना रेझ्युमे, दहावी बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला(हे कागदपत्र मागासवर्गीयांना आवश्यक आहे), ओळख पत्र(म्हणजेच स्वतःचे लायसन्स किंवा आधार कार्ड इत्यादी.) हे कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!