Gharkula Yojana list: आपल्या गावांमधील घरकुल यादी आली लगेच यादी मध्ये तुमचे नाव पहा

Gharkula Yojana list: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने घरकुल आवास योजनेचा अर्ज केला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने घरकुल अनुदान योजनेचा ऑनलाईन याद्या जाहीर केले आहेत. ही यादी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने पहायला मिळणार आहे.

मित्रांनो, आता आपण या घरकुल यादी मध्ये पाहू शकतो की आपले घरकुल मंजूर झाले की नाही. हे आपण सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. (Pradhan mantri awas yojna) ही अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिलेली आहे त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे की नाही ते चेक करू शकता.Gharkula Yojana list

👇👇👇👇👇

सर्व जिल्ह्यातील घरकुल याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपले घरकुल मंजूर झाले आहे की नाही कसे चेक करायचे_

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शासनाचे एक नवीन पेज उघडेल. त्या नवीन पेजवर आपल्याला select सिलेक्ट नावाचे 3 रखाने दिसतील त्यामध्ये पहिल्या सिलेक्ट नावावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व राज्यांची नावे दिसतील त्यानंतर आपण आपले राज्य निवडावे. त्यानंतर दुसऱ्या कारखान्यातील सिलेक्ट नावावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या राज्यातील जिल्ह्यांची नावे दिसतील मग आपला जिल्हा निवडा. याचप्रमाणे मित्रांनो आपण आपली संपूर्ण माहिती निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या गावातील घरकुल यादी आपले नाव आहे की नाही तुम्ही करू शकता.

मित्रांनो तुम्ही वरील सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गाव आणि त्याखाली captch दिसेल त्यात आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज करावी लागणार आहे त्याची तुम्ही अचूक उत्तरे खालील रकान्यात लिहा. अचूक उत्तरे लिहिल्यानंतर तुम्ही सबमिट या बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थी यादी पाहू शकता आणि आपण ती आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.Gharkula Yojana list

👇👇👇👇👇

सर्व जिल्ह्यातील घरकुल याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!