FREE TRAVEL TO ST: आजपासून या व्यक्तींना मिळणार एसटीचा प्रवास मोफत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

FREE TRAVEL TO ST: नमस्कार मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत या आनंदाच्या बातमीचा तुम्हाला अत्यंत फायदा मिळणार आहे. हा फायदा तुम्हाला कसा मिळणार आहे व कोणत्या योजनेचा फायदा मिळणार आहे ते तुम्हाला या बातमीमध्ये कळणारच आहे. श्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा ही घोषणा म्हणजे नागरिकांना मिळणार एसटीचा प्रवास मोफत परंतु कोणत्या नागरिकांना मिळणार व त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

👇👇👇👇👇👇👇
कोणत्या नागरिकांना मिळणार एसटीचा प्रवास मोफत येथे क्लिक करून पहा

जसे की आपल्या जिल्ह्यातील एसटी महामंडळाची लाल परी ओळख असणारी ही आपल्या कायम 24 तास सेवेत राहत असती. मित्रांनो आपल्याला कुठल्याही कामानिमित्त गावाला जायचं असेल तर तुम्हाला लाल परी ची मोफत सुविधा मिळणार आहे. मित्रांनो आपली लाल परी ओळख असलेली महाराष्ट्रभर नव्हे तर भारत मध्ये कानाकोपऱ्यात तिची ओळख आहे.

 एकनाथ शिंदे यांनी काल तीन महत्त्वाच्या मोठ्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन सरकार होऊन अत्यंत थोडे दिवस झाले पण त्यांनी गरीब लोकांसाठी एक चांगलीच खुशखबर आणली आहे.FREE TRAVEL TO ST

👇👇👇👇👇👇👇
कोणत्या नागरिकांना मिळणार एसटीचा प्रवास मोफत येथे क्लिक करून पहा

मागील सरकारच्या कार्यकाळातील निर्णय हे पूर्णपणे रद्द करण्यात आलेले नसून ते त्या निर्णयाचा पूर्णपणे माहिती घेऊन पूर्ण विचार करण्यात येणार आहे आणि त्यामधील आवश्यक अश्या विशेष प्रधान्यक्रमानुसार निर्णयाची सुरुवात केलेली आहे. असेही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार तीन टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. महागाई भत्त्याचा लाभ तुम्हाला ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे त्यामुळे आता तुम्हाला महागाई भत्ता 34% इतका राहील, अशी माहिती कळवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती पत्रकारांशी संवाद साधताना दिली.FREE TRAVEL TO ST

👇👇👇👇👇👇👇
कोणत्या नागरिकांना मिळणार एसटीचा प्रवास मोफत येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

error: Content is protected !!