FREE TRAVEL TO ST: आजपासून या व्यक्तींना मिळणार एसटीचा प्रवास मोफत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

FREE TRAVEL TO ST: मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब जनतेसाठी ही एक महत्त्वाची योजना काढले आहे. या योजनेमुळे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास मिळणार आहे.

गोरगरीब नागरिकांसाठी शिंदे सरकारने अत्यंत चांगली योजना पाडलेली आहे. पूर्वीच्या काळी नागरिकांना एसटीचा प्रवास करताना पूर्ण रकमेतून 50 टक्के सवलत मिळत असायची. मात्र आता इथून पुढे स्त्री असो किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 पासून 75 वयोगटातील नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास दिला जाणार आहे.

error: Content is protected !!