Cycle Anudan Yojana: मुलींना सायकल खरेदीसाठी मिळणार 5000 रुपये लगेच करा अर्ज

Cycle Anudan Yojana: शासन मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. अशा अनेक योजना आहे की सरकार मुलींसाठी काही आर्थिक मदत देत असते. परंतु या योजनेअंतर्गत आता इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकली खरेदी करण्यासाठी 5000 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

सायकल खरेदी करण्यासाठी कोणत्या मुलींना मिळणार 5000 हजार रुपये येथे क्लिक करून पाहा

सायकल योजनेचे अनुदान कसे मिळते?

पहिल्या टप्प्यात मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याला डीबीटी 3500 रुपये रक्कम जमा करण्यात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1500 रुपये इतके अनुदान थेट डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यात जमा करण्यात येईल.

नियोजन विभागाच्या दिनांक 19-7-2011 रोजी च्या शासन निर्णयामुळे मानव विकास कार्यक्रम राज्यातील 23 जिल्ह्यातील 125 अतिमागास तालुक्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Cycle Anudan Yojana

👇👇👇👇👇👇👇👇

सायकल खरेदी करण्यासाठी कोणत्या मुलींना मिळणार 5000 हजार रुपये येथे क्लिक करून पाहा

Leave a Comment

error: Content is protected !!