business चाउमीन व्यवसायांमध्ये नफा किती मिळणार आणि गुंतवणूक किती ?

चाउमीन बनवण्याचा व्यवसाय कोणत्या प्रकारे सुरु करता येणार

Chaumin business चाउमीन बनवण्याचा व्यवसाय म्हणजे संपूर्ण गावांमध्ये व शहरांमध्ये पांगलेला असल्यामुळे आपल्याला मार्केटिंगसाठी जास्त खर्च करण्याची गरज लागणार नाही, या व्यवसायाची सुरुवात आपण राहतो त्या ठिकाणापासून सुरू करू शकतो पाहिले तर हा व्यवसाय आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वी लोकप्रिय झाला आहे याआधी बाहेर देशांमध्ये या व्यवसायाला जास्त प्रमाणामध्ये मागणी होती आता सध्या सुद्धा बाहेर देशात या व्यवसायाची मागणी आहे तसेच भारतामध्ये सुद्धा मागणी वाढताना दिसते.

चाउमीन मध्ये अनेक प्रकार पाहिले तर मंचूरियन चाऊमीन, पनीर चाउमीन तसेच अशा अनेक प्रकारे आपण ग्राहकांना चाउमीन डिश बनवता येते.

Chaumin business चाउमीन व्यवसायामध्ये दोन प्रकार पडतात त्यामधील आपल्याला कोणताही एक प्रकार निवडून किंवा दोन्ही प्रकारावर काम करू शकता व्हेज चाउमीन आणि नॉनव्हेज चाउमीन त्यामुळे आपण आपल्या मागणीप्रमाणे आपल्या खेडेगावांमध्ये किंवा शहरांमध्ये व्यवसायाला छोट्या ठिकाणी सुरुवात करू शकता.

व्यवसाय करण्यासाठी आपल्याला जास्त गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही कारण की हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणार कारण की आपल्या व्यवसायासाठी शहरांमध्ये जागा घेण्याची गरज भासणार नाही , कोणत्याही ठिकाणी व्यवसाय सुरुवात करू शकतात सुरुवात केल्यानंतर आपण हळूहळू शहराकडे हा व्यवसाय पांगू शकतो.Chaumin business

आपण चाउमीन बनवणार आहात त्याच्या म्हणजे दर आधीच निश्चित करून ग्राहकांना सांगावे अनेक ठिकाणी त्यांचे दर सारखाच पाहायला मिळत असतो जर आपण त्या पेक्षा जास्त दर घेतला आपल्या व्यवसायाला मागणी कमी होईल त्यामुळे आपण आपला व्यवसाय करताना दर कमी ठेवावे व आपल्या जवळच चाउमीन व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याकडे संपर्क साधून सर्व दरांची माहिती घ्यावी.

चाउमीन बनवण्याच्या व्यवसायासाठी आपल्याला परवाना आणि नोंदणी करावी लागणार आहे ?

Chaumin business आपण चाउमीन बनवण्याचा व्यवसाय करत असताना नोंदणीची आणि परवाना गरज आपल्या व्यवसायानुसार लागत असते जर आपला व्यवसाय लहान असेल तर त्यासाठी परवाना किंवा नोंदणी घेण्याची गरज नाही आणि आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सुरु करायचा असल्यास त्यासाठी आपल्याला अन्न सुरक्षा तसेच इतर लागणारे परवाने सुद्धा घ्यावे लागतील.

आपल्याला या व्यवसायामध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपला व्यवसाय करताना अतिशय काळजी घेऊन तसेच आपल्या स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करावा कारण की या व्यवसायामध्ये स्पर्धा सुरू असल्यामुळे तसेच प्रत्येक व्यवसायामध्ये स्पर्धा सुरू असते त्यामुळे आपण आपल्या काळजीने तसेच आपल्या गुंतवणुकी प्रमाणेच व्यवसाय सुरुवात करावी.

यामध्ये आपल्याला उत्पन्न प्रत्येक महिन्याला आपल्या कामानुसार मिळणार आहे कारण की व्यवसायाद्वारे 20  ते 25 हजार महिना कमवत आहेत तर काहींना 30 ते 40 हजारांमध्ये महिना पडतो. जेवढा आपला व्यवसाय वाढेल तेवढाच आपल्याला महिना पण वाढणार आहे.Chaumin business

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!