Agriculture Pump Set Subsidy: या शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप संच खरेदीसाठी 40000 हजार रुपये लगेच करा ऑनलाईन अर्ज

Agriculture Pump Set Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना सर्वच शेतकऱ्यांना खूप फायदा मिळवून देणार आहे. कारण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंप संच खरेदीसाठी 40,000 हजार रुपये अनुदान सरकारकडून मिळणार आहे.

👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ही योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब आहे. ही योजना सरकारच्या महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टल वर उपलब्ध आहे.

हे अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये सरकार पाठवणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.Agriculture Pump Set Subsidy

शेती करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी असते. ज्या शेतकऱ्याकडे पुष्कळ प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तो शेतकरी आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने आपले पीक पिकवू शकतो. आणि शेतीमधून चांगला नफा मिळू शकतो. मात्र पाणी असले तरी देखील शेतकऱ्याला त्याचा उपसा करण्यासाठी जो कृषी पंप असतो त्यासाठी लाईट ही सतत नसते त्यामुळे शेतकऱ्याला खूप अडचणी येतात. ही अडचण सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना कृषी पंप संच खरेदीसाठी 40000 हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे.

👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये चांगले पीक घेऊन चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळावे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसुचित किंवा एस सी जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न हे केवळ 1 लाख पर्यंत असणे बंधनकारक आहे.Agriculture Pump Set Subsidy

Leave a Comment

error: Content is protected !!