Aadhar Sim: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत लगेच पहा तुमच्या मोबाईल वर 2 मिनिटात

Aadhar Sim: मित्रांनो, आपण या बातमीमध्ये आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत याचीही माहिती पाहणार आहोत. तुम्हालाही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत पाहायचे असल्यास खाली दिलेल्या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्डचे जोडलेला कोणताही नंबर टाकायचा आहे. आपला आधार कार्डला जोडलेला नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे. ओटीपी आल्यानंतर त्या ठिकाणी टाकावा.

👇👇👇👇👇👇👇

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ओटीपी टाकल्यानंतर आपल्या समोर आपल्या आधार कार्ड वर किती नंबर घेतले आहेत ते दिसतील. आपल्याला जर त्या नंबर पैकी एखादा नंबर बंद करायचा असेल तर तिथेच नंबर बंद करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. त्या पर्यायावर क्लिक करून आपण तो नंबर बंद करू शकतो. आणि अनेक गुन्हेगारांना पासून लांब राहू शकतो.Aadhar Sim

error: Content is protected !!